जळगाव जिल्ह्यातील महिलांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान (श्रीमती प्रतिभाताई पाटील व सौ. लिलाताई पाटील)
##semicolon##
https://doi.org/10.8224/journaloi.v74i2.894सार
जळगाव जिल्हा सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या संपन्न वारसा लाभलेला एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. या जिल्ह्यातील महिलांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा, महिला सक्षमीकरण, तसेच राजकीय नेतृत्वाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गावपातळीपासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि विधानसभा पातळीपर्यंत महिलांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला आहे. सामाजिक संस्थांमधून जनजागृतीचे कार्य करत असताना त्यांनी स्त्रीशक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय दिला आहे. हे योगदान समजून घेणे म्हणजे जळगाव जिल्ह्याच्या प्रगतीच्या मोलाच्या घटकांचे मूल्यांकन करणे होय.
##submission.downloads##
प्रकाशित
2025-08-16
##submission.howToCite##
सुनीताबाई भगवान पाटील, प्रा. डॉ. मनीषा जगदीशलाल वर्मा. (2025). जळगाव जिल्ह्यातील महिलांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान (श्रीमती प्रतिभाताई पाटील व सौ. लिलाताई पाटील). Journal of the Oriental Institute, ISSN:0030-5324 UGC CARE Group 1, 74(2), 622–627. https://doi.org/10.8224/journaloi.v74i2.894
अंक
खंड
Articles