ऊसतोड कामगारांचे जीवन दर्शन : 'कोयत्यावरचं कोक'

लेखक

  • डॉ. अश्विनी अभिमन भामरे

##semicolon##

https://doi.org/10.8224/journaloi.v74i2.880

सार

मराठी साहित्य हे समाजाचे प्रतिरूप मानले जाते. साहित्यातून समाजातील सुख-दुःखांना शब्द मिळतात. जे सामाजिक घटक दुर्लक्षित राहिले आहेत, त्यांना साहित्य मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करते. असाच एक दुर्लक्षित आणि वंचित घटक म्हणजे ऊसतोड मजूर वर्ग. त्यांच्या व्यथा आणि समस्या फारशा साहित्यात स्थान मिळालेल्या दिसत नाहीत. मात्र अलीकडील काळात काही साहित्यकृती, कादंबऱ्या, कथा, मराठी चित्रपट व लघुपटांच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे जीवन शासनदरबारी व समाजासमोर येताना दिसते.

##submission.downloads##

प्रकाशित

2025-08-02

अंक

खंड

Articles