शिक्षणशास्त्र पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांचा गणित अध्यापनशास्त्र विषयाच्या संपादनावर      ई-आशयाच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास

Authors

  • सुनिल यशवंतराव देसले, डॉ. जगदीश राजाराम काळे,

DOI:

https://doi.org/10.8224/journaloi.v74i2.853

Abstract

विद्यार्थ्यांच्या गणित संपादनाला साहाय्य व त्यात वाढ करण्यासाठी इ-आशय हे एक उत्तम अध्ययनपूरक संसाधन आहे. प्रस्तुत संशोधनात ई-आशयाचा शिक्षणशास्त्र पदवी स्तरावरील प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या गणित अध्यापन पद्धतीच्या संपादनावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केलेला आहे. या साठी पूर्वोत्तर चाचणी एकल गट अभिकल्पाचा उपयोग केला आहे. शिक्षणशास्त्र पदवी स्तरावरील प्रथम वर्षाच्या 20 प्रशिक्षणार्थ्यांवर केलेल्या या अभ्यासातून गणित अध्यापन पद्धतीच्या संपादनात इ-आशयाच्या सहाय्याने केलेल्या अध्यापनामुळे पूर्व व उत्तर चाचणीद्वारे प्राप्त गुणांची तुलना केली असता उत्तर चाचणीच्या गुणात वाढ झालेली आहे.

Downloads

Published

2000

How to Cite

सुनिल यशवंतराव देसले, डॉ. जगदीश राजाराम काळे,. (2025). शिक्षणशास्त्र पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांचा गणित अध्यापनशास्त्र विषयाच्या संपादनावर      ई-आशयाच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास. Journal of the Oriental Institute, ISSN:0030-5324 UGC CARE Group 1, 74(2), 432–437. https://doi.org/10.8224/journaloi.v74i2.853

Issue

Section

Articles

Similar Articles

You may also start an advanced similarity search for this article.