चंद्रपूर जिल्हयातील आदिवासींमध्ये सरकारी योजनेविषयी असलेल्या जागरूकतेचा अभ्यास

Authors

  • श्री. नितिन रमेश लांजेवार, प्रा. डॉ. एन. जी. उमाटे

DOI:

https://doi.org/10.8224/journaloi.v74i2.791

Abstract

सरकारी कल्याणकारी योजना उपेक्षित समुदायांच्या, विशेषतः आदिवासी लोकसंख्येच्या उन्नतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रस्तुत संशोधनकार्यात महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समुदायांमध्ये शिक्षण, आरोग्यसेवा, उपजीविका आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित प्रमुख सरकारी कल्याणकारी योजनांबद्दल जागरूकतेच्या पातळीचे परीक्षण करण्यात आले आहे. संरचित सर्वेक्षणाच्या आधारे आदिवासी नागरिकांच्या मुलाखतींसह मिश्र पद्धतीचा वापर करून विविध विकास योजनेशी संबंधित जागरूकतेची माहिती प्राप्त करण्यात आली. संशोधनकार्यात आवश्यक माहिती मिळण्यासाठी सर्वेक्षण व विश्लेषण पद्धतीचा उपयोग करून चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी नागरिकांमधिल सरकारी योजनेविषयी असलेली जागरूकता यासंबंधित स्थिती जाणुन घेण्यात आली. माहिती संकलित करण्याकरिता प्रमाणीकृत मुलाखत अनुसुचीचा उपयोग करण्यात आला. माहितीच्या विश्लेषणाकरीता काई वर्ग मूल्य चाचणीचा वापर करण्यात आला व संभाव्यता पातळी 0.05 निर्धारीत करण्यात आली. प्राप्त परिणामांच्या सांख्यिकीय विश्लेषणाच्या आधारे असे निदर्शनास येते की, अध्ययन क्षेत्रातील बहुतांश नागरिकांना त्यांच्या क्षेत्रात

Downloads

Published

2000

How to Cite

श्री. नितिन रमेश लांजेवार, प्रा. डॉ. एन. जी. उमाटे. (2025). चंद्रपूर जिल्हयातील आदिवासींमध्ये सरकारी योजनेविषयी असलेल्या जागरूकतेचा अभ्यास. Journal of the Oriental Institute, ISSN:0030-5324 UGC CARE Group 1, 74(2), 98–102. https://doi.org/10.8224/journaloi.v74i2.791

Issue

Section

Articles